विश्व शक्तीशी संपर्क साधून योग्य नोकरी कशी मिळवावी

विश्व शक्तीशी संपर्क साधून योग्य नोकरी कशी मिळवावी

विश्व शक्तीशी संपर्क साधून योग्य नोकरी कशी मिळवावी

दोन प्रकारचे लोक असतात:

 1. पहिले शिक्षणानंतर नोकरीच्या शोधार्थ संघर्ष करणारे
 2. दुसरे ते जे नोकरी करीत आहेत मात्र त्यांना पदोन्नती आणि ओळख हवी आहे

1. पहिल्या प्रकारातील लोक त्यांच्या पात्रतेप्रमाणे योग्य नोकरी/काम शोधण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतात परंतु योग्य काम मिळवण्यात ते अपयशी ठरतात आणि दुःखी होतात.

2. दुसऱ्या प्रकारचे लोक कंपनीतील कर्मचारी वर्गातून येतात. ते विविध प्रदेश, व्यक्तिमत्त्व, संवाद शैली, वैश्विक दृष्टिकोन, वर्तन पद्धती, विचार प्रक्रिया इत्यादींशी संबंधित आहेत.

वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील प्रत्येक कर्मचाऱ्याची कामाच्या ठिकाणी परिस्थितीनुरूप प्रतिक्रिया खूप वेगळी असू शकते. ज्यामुळे नोकरीच्या समस्या निर्माण होतात. हे भेद कामा-संबंधित तणावाचे मुख्य स्रोत बनवतात. ज्यामुळे समस्या लक्षणीय बनते.

लोकांना नोकरी/कामाशी संबंधित कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो?

 • संधी गमावणे
 • पात्रतेप्रमाणे योग्य काम न मिळणे
 • कामाच्या ठिकाणी वाईट प्रतिष्ठा निर्माण होणे
 • सहकाऱ्यांसोबत वाईट संबंध
 • कामकाजाचे नकारात्मक वातावरण

मानव गुरुंच्या अनुसार, लोकांना नोकरीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो जेव्हा त्यांचा विश्व शक्तीच्या कायम जवळपास असूनही तिच्याशी संपर्क तुटतो.

मग, हे शक्य आहे...?

 • सहजपणे योग्य नोकरी मिळवणे
 • अधिक चांगली संधी शोधणे
 • सहका-यांसोबत अधिक चांगले संबंध निर्माण करणे
 • आपल्या पात्रतेनुसार पदोन्नती मिळणे
 • कामाच्या ठिकाणी चांगली प्रतिष्ठा मिळवणे
 • कामात आनंद मिळवणे

होय, हे निश्चितच शक्य आहे!

जेव्हा व्यक्ती विश्व शक्तीशी संपर्क स्थापित करते तेव्हा नोकरी किंवा कामाशी संबंधित या सर्व समस्या सहजपणे सुटतात.

विश्व शक्ती काय आहे?

सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.

या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आम्ही विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.

देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.

विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या अवती-भोवती/सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.

तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?

विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.

आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.

तुम्ही विश्व शक्तीशी कसा संपर्क बनवू शकता?

मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.

याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?

विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती ज्या ठिकाणी राहते/कार्य करते त्याची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.

जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपनीय तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीत आणि घरात प्रसारित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.

दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.

याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.

एकदा विश्व शक्तीशी संपर्क स्थापित झाला की मग विश्व शक्ती अशा काही प्रकारे सकारात्मक परिणाम द्यायला सुरुवात करते:

 • नोकरी/कामाच्या नवीन संधी उपलब्ध असलेल्या ठिकाणांबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळेल
 • तुम्ही नोकरी शोधण्यासाठी योग्य व्यक्तींच्या संपर्कात राहाल जे तुम्हाला योग्य ते काम/नोकरी शोधण्यात मदत करेल
 • तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली प्रतिष्ठा/ओळख मिळवाल आणि तुम्हाला पदोन्नती देखील मिळेल
 • तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कामासाठी चांगले वातावरण मिळेल
 • तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध राखाल
मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube