मधुमेह उपचार – लक्षणे आणि नियंत्रण

मधुमेह उपचार – लक्षणे आणि नियंत्रण

मधुमेह किंवा हायपरग्लिसेमिया काय आहे?

मधुमेह मेलिटस एक चयापचय क्रियेशी संबंधित रोग आहे जो शरीरात साखरेची मात्रा वाढवतो. उच्च रक्त शर्करेसाठी तंत्रज्ञानाच्या परिभाषेत हायपरग्लिसेमिया ही संज्ञा आहे.

मधुमेहाची कारणे आणि परिणाम स्वरुप

  • प्रकार 1 किंवा ज्युवेनाईल मधुमेह- स्वादुपिंडातील बिटा पेशी पर्याप्त इन्सुलिन बनवत नाही किंवा बनवतच नाही. स्वादुपिंडातील बिटा पेशी प्रतिकार शक्ती प्रणालीद्वारा नष्ट होऊ शकतात. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक यामध्ये मुख्य घटक आहे.
  • प्रकार दोन किंवा एडल्ट मधुमेह- इन्सुलिन बनवणा-या बिटा पेशी इन्सुलिन बनवताना प्रतिक्रिया देण्यात सक्षम होत नाही. पहिले तर स्वादुपिंड अतिरिक्त इन्सुलिन बनवून प्रतिक्रिया देते, पण शेवटी हे शरीराच्या आवश्यकतेला पूर्ण करण्याएवढ्या प्रमाणात बनवत नाही. हे अनुवांशिक आणि जीवनशैलीचे कारण होऊ शकते.
  • जेस्टेशनल मधुमेह हार्मोनशी संबंधित असतात आणि फक्त गर्भधारणेच्या वेळी आढळतो. नाल हार्मोनचे उत्पादन करते जे उच्च शर्करेच्या परिणामस्वरुप इन्सुलिनच्या प्रभाव प्रति पेशींना कमी संवेदनशील बनवतो. हे गर्भधारणेच्या पूर्वी आणि वेळे दरम्यान वाढणा-या वजनाशी सुद्धा याचा संबंध असतो हा परिणाम अधिक हार्मोनच्या प्रभावामुळे असतो.

रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्वपूर्ण आहे, शर्करेच्या उच्च मात्रेमुळे हृदय संबंधीचे त्रास, ज्यात स्ट्रोक, मज्जातंतूंचे नुकसान, डोळे, मुत्रपिंड आणि बाकी अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. साखरेचे प्रमाण कमी झाल्यानेही गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

मधुमेह कसा होतो?

आपण खाल्लेले अन्न पोटात व आतड्यात जाते. जिथे त्याचे सूक्ष्म कणांत रुपांतरण केले जाते. त्यानंतर तिथून ते यकृतात जाते. यकृत अन्नातून चरबी वेगळी करतो. कर्बोदके आणि प्रथिनांना उर्जेच्या स्वरुपात परिवर्तीत करून नंतरच्या उपयोगासाठी साठवून ठेवतो.

मग रक्ताभिसरण क्रिया या उर्जेला शरीराच्या करोडो पेशींपर्यंत पोहोचवते जेणेकरून ते परिणामकारक रुपाने कार्य करु शकतील. मधुमेहग्रस्त शरीर आवश्यक प्रमाणात इन्सुलिन बनवू शकत नाही किंवा जे इन्सुलिन तयार झाले आहे ते योग्य प्रकारे उपयोगात आणत नाही ज्यामुळे पेशींपर्यंत उर्जा कमी पोहोचते.

ज्या व्यक्तिला मधूमेह झाला आहे त्याला साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आणि शर्करेची मात्रा कायम सामान्य ठेवण्यासाठी कडक उपायांचे पालन करावे लागते. तरीही हे स्तर कमी-जास्त होऊ शकतात आणि सतत तणाव निर्माण करू शकतात.

सामान्यपणे सर्वात पहिले चिकित्सकाला भेटतात. जो सर्वप्रथम रक्त परीक्षण करण्याची शिफारिश करेन आणि नंतर मूत्र आणि रक्तातील शर्करेचा प्रकार आणि स्तराच्या आधारावर औषधे, इंसूलिन शॉट किंवा रुग्णालयात भर्ती होण्यासाठी लिहीन. चिकित्सक दररोज सकाळी रक्तातील शर्करेच्या मात्रेला तपासण्याचा सल्ला देईन. शरीर आणि लक्षणांच्या दिशेत प्रयत्न निर्देशित असतात. औषधे किंवा इंसुलिन आयुष्यभर घ्यावी लागतात.

रोगीला खरचटणे, कापले जाणे यापासून बचाव करावा लागेल आणि स्वतःला संसर्गापासून वाचवावे लागेल. हे महागडे उपाय वास्तवात स्थितीवर उपचार नाही करू शकत किंवा मर्यादित वेळेपुरते उपचार होऊ शकतात. चिकित्सा विज्ञान स्थायी उपचारांसाठी कोणतेही आश्वासन देत नाही.

शर्करेची मात्रा सामान्य ठेवण्यासाठी सामान्य घरगुती उपचार केले जातात जसे कार्ले, मेथीदाणे, तुळशी पत्र, जांभूळ इत्यादींचा उपयोग वर्षांपासून केले जात आहे. उपयोगकर्त्यांना ही सामग्री ऋतू नसताना गोळा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यासोबतच त्यांना आहारावर नियंत्रण, उपवास आणि आवडत्या खाद्य पदार्थांना वर्जित करावे लागते.

काही वनस्पतींचे उपचार घेण्यासाठी व्यापक तयारी करण्याची आवश्यकता असते. ज्या लोकांकडे वेळेची कमतरता आहे, कामानिमित्त सतत प्रवास करणे अथवा तणावपूर्ण क्षेत्रात काम करतात, ते वेळ लागणा-या औषधी पेक्षा सहज उपलब्ध असणा-या उपचारांना प्राधान्य देतात.

हे उपचार प्रात्यक्षिक पातळीवर सहजरित्या कायम उपयोगात आणणे संभव आहे का ?
मधुमेह रोग्यांना सुद्धा अधिक यथार्थवादी आणि विश्वासपात्र उपायांची गरज आहे जसे की त्यांची उर्जा पातळी कशा पद्धतीने कार्य करते हे समजणे.

मग, मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी कोणता सर्वोत्तम मार्ग आहे का किंवा उच्च शर्करेच्या मात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते कायमस्वरुपी उपाय आहे?

संपूर्ण उपचारांसाठी आणि पुन्हा आजार होऊ नये यासाठी सुद्धा फक्त शारीरिक स्तरावर उपचार न करता आम्हाला आपल्या आजूबाजूच्या जागा जसे की घर/कार्यस्थळ आणि विश्व शक्ती यांचीही काळजी घ्यावी लागेल.
जेव्हा हे तिन्ही म्हणजेच आमचे शरीर, आमचा परिसर आणि विश्व शक्ती एकत्रित येतात, तेव्हा पुढील 9 ते 180 दिवसात सुधारणा प्रक्रिया सुरु होते. संपूर्ण आरोग्यासाठी जास्तीत जास्त 180 दिवसांचा कालावधी लागतो.

मानव गुरुंचे तत्वज्ञान वैज्ञानिकपणे कसे काम करते?

  • प्रत्येक मानवी शरीरात जी उर्जा उत्पन्न होते तिचे स्वतःचे कंपनीय तरंग असतात
  • ते स्थान जिथे ते राहतात/कार्य करतात त्यांची सुद्धा स्वतःची उर्जा असते आणि स्वतःचे कंपनीय तरंग असतात
  • त्याचप्रमाणे, विश्व शक्तीचे सुद्धा स्वतःचे कंपनीय तरंग असतात

मानव गुरुंच्या मते, मधुमेहाशी संबंधित समस्यांचे मुख्य कारण मन, शरीर आणि आमच्या आजूबाजूच्या स्थानाचा विश्व शक्तीशी संपर्क तुटणे हे आहे.

जेव्हा लोक, ते स्थान जिथे ते राहतात/काम करतात, संबंधित कंपनीय तरंगाच्या माध्यमातून विश्व शक्तीच्या संपर्कात येतात, तेव्हा विश्व शक्ती स्वचलित रुपाने शरीरात प्रसारित होते.

विश्व शक्ती एखाद्या संरक्षकाप्रमाणे काम करते आणि मन आणि शरीरावर नियंत्रणाचे व्यवस्थापन करते. एकदा हे घडल्यानंतर, आयुष्य एका परिवर्तनातून जाते आणि तुम्ही 9 ते 180 दिवसांत आपल्या वेदनेच्या पातळीत सकारात्मक बदलांचे अनुभव करायला सुरुवात करतात.

सारांश : एकदा जेव्हा तुम्ही मानव गुरुच्या मार्गदर्शनाला आपल्या आयुष्यात एक भाग म्हणून पालन करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा औषधे किंवा इंसुलिन बंद करण्याची आवश्यकता नाही. 9 व्या दिवसानंतर फरक दिसायला लागेल. अहवालात शर्करेची मात्रा कमी दिसेल आणि तुम्हाला अधिक स्वस्थ वाटू लागेल.
पुढील 180 दिवसांच्या आत, अहवालावरून माहिती होईल की शर्करेची मात्रा सामान्य राहत आहे. तेव्हा तुम्ही सगळी औषधे थांबवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
मानव गुरुंच्या मार्गदर्शनाचे शिस्तबद्धरित्या पालन केल्यास तुमची प्रतिकार शक्ती उत्तमोत्तम राहिल आणि हे तुम्हाला चांगल्या स्वास्थाच्या दिशेने घेऊन जाईल जी शर्करेच्या मात्रेतील चढ-उतारापासून रहित असेल.

मानव गुरु

मानव गुरु

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

संपर्क सूचना