वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम्हाला माहित आहे की तुम्हाला आमच्या सेवांसबंधी प्रश्न आहेत.
यासाठी आम्ही इथे सर्वाधिक विचारल्या जाणा-या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मानव गुरु श्री चंद्रशेखर गुरुजी परोपकारी आणि सदहृदय व्यक्तिमत्व आहेत. जे स्वतःच्या साध्या, विनम्र आणि अद्भूत उदारतेसाठी ओळखले जातात. ते मानवते प्रति आपल्या महान सेवेसाठी संपूर्ण जगातील अनेक कुटुंबियांच्या हृदयात वास करतात. स्नेह आणि प्रेमाने, लोग त्यांना ‘मानव गुरु’ म्हणतात. वर्ष २००० मध्ये, मानव गुरुंनी अद्वितीय तत्वज्ञान निर्माण केले,’सीक्रेट ऑफ लाईफ’. हे प्राचीन भारतीय मुल्ये आणि संस्कृतिवर आधारित एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. फक्त विश्व शक्ति यांच्याशी संपर्क साधून ७ ते १८० दिवसांत कुटुंबाच्या सर्व सदस्यांसाठी आनंदी जीवनासाठी मार्ग दाखवतो, १ करोड पेक्षा जास्त कुटुंबियांनी फक्त ७ ते १८० दिवसांत दुःखमय जीवनातून आनंदमय जीवनात परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे.
मानव गुरुंचे ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ कोणतेही पाठ्यक्रम नाही. हे मानव गुरुंचे एक आगळेवेगळे तत्वज्ञान आहे. याला फक्त एकदा आपले घर/कार्यस्थळी अनुपालन करण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जास्तीतजास्त दोन तास लागतात. जेव्हा मानव गुरुंचे ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ पूर्णपणे लागू होते, तर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य फक्त ७ ते १८० दिवसांत एक आनंदी जीवनाचा अनुभव करतील.
प्रत्येक जण आपल्या घर/कार्यस्थळ येथे जास्तीतजास्त वेळ घालवतो. २४ तासात, आपण या दोन्ही ठिकाणी जवळपास २० तास घालवतो. मानव गुरुंचे अद्वितीय तत्वज्ञान ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ च्या मदतीने आम्ही या दोन्ही ठिकाणी विश्व शक्ति संपर्क साधू शकतो. जेव्हा मानव गुरुंचे ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ चे अनुपालन करता, तेव्हा ते ७ ते १८० दिवसांत एक आनंदी जीवनाचा अनुभव करू लागतात.
नाही, मानव गुरुंचे ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ मध्ये योग, ध्यान आदिंसारख्या कोणत्याही दैनिक अभ्यासांचा समावेश नाही. यात कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी अनुकुलित मार्गदर्शन समाविष्ट आहे आणि याला एकदाच लागू करायचे आहे. कुटुंबात प्रत्येक जण आपल्या जीवनाच्या कोणत्याही चरणात फक्त ७ ते १८० दिवसांत एक सुखी जीवनाचा अनुभव करू शकता.
मानव गुरु कुटुंबातील सर्व सदस्यांचा विश्व शक्ति शी संपर्क साधून देतात, तेव्हा आमचे शरीर, आजू-बाजूचा परिसर (घर/कार्यस्थळ) आणि विश्व शक्ति एक होऊन जातात. सकारात्मक परिवर्तनांचा अनुभव करण्यासाठी कमीत कमी ७ दिवस आणि जास्तीतजास्त १८० दिवस लागतात.
नाही! जगातील प्रत्येक परिवार मग त्यांचा धर्म कोणताही असो मानव गुरुंचे ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ ला लागू करू शकतात. यात कोणत्याही धर्माचे अनुष्ठान आणि तत्वज्ञान समाविष्ट नाही.
मानव गुरुंचे ‘सीक्रेट ऑफ लाईफ’ चे वैशिष्ट्य हे आहे की हे केवळ एका व्यक्तिसाठी नाही, तर कुटुंबाच्या सर्व सदस्यांसाठी आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी मानव गुरु अनुकूलित मार्गदर्शन देतात, ज्यानंतर त्यांना फक्त ७ ते १८०  दिवसांत आनंदमयी जीवनाचा अनुभव यायला सुरुवात होते.
Facebook Twitter Instagram Linkedin Youtube