घर/कार्यस्थळ

प्रत्येकाच्या आयुष्यात घर/कार्यस्थळाचे महत्व

असं मानूया की आम्ही ७५ वर्ष जगतो. एका दिवसात २४ तास असतात, ज्यामध्ये

  1. आपण एका दिवसात आठ तास झोपतो, जे आपल्या आयुष्यातील २५ वर्ष असतात.
  2. आपण महाविद्यालय/शाळा/नोकरीमध्ये दररोज ८ तास घालवतो,जे आपल्या आयुष्यातील २५ वर्ष असतात
  3. आपण घरातील दैनंदिन कामात जसं की खाणे, आंघोळ करणे, टीव्ही पाहणे, वाचणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे इत्यादींसाठी दिवसातील ४ तास घालवतो जी आपल्या जीवनातील १२.५ वर्ष असतात.
  4. आपण घराबाहेरील काम जसे यात्रा, खरीददारी, मुलांना शाळेत सोडणे आदींसाठी ४ तास घालवतो जी आपल्या जीवनातील १२.५ वर्ष असतात.

म्हणून २४ तासापैकी, जवळपास २० तास (८० ते ८५%) आपण आपल्या घर आणि कार्यस्थळात खर्च करतो. यासाठी दोन्ही स्थळ सर्वांच्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका निभावतात.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube