मुतखडा उपचार – जाणून घ्या कारण आणि प्रकार

मुतखडा उपचार – जाणून घ्या कारण आणि प्रकार

मुतखडा अथवा मूत्राश्मरी काय आहे?

मूत्रपिंड किंवा मूत्रमार्गात कठीण आणि अत्याधिक खनिज निर्माण होतात, त्याला मुतखडा असे म्हणतात. ते मूत्रमार्ग ((यूटीआई) संसर्गापासून भिन्न आहे. मूत्रपिंडाचा त्रास खूप व्यत्यय आणणारा असू शकतो आणि नित्य क्रियांमध्ये भाग घेताना अस्वस्थता निर्माण होण्याचे कारण बनू शकते.

मुतखड्याच्या प्रकारांचा सरळ संबंध कारणांशी असतो:

 • मूत्रमार्ग संसर्ग – यूटीआय (कैल्शिअम खडा)
 • घाईची लागली असतानाही लघवी थांबवून ठेवणे/ लक्ष न देणे /स्थगित करणे/ निर्जलीकरण/ अनुवांशिक घटक (युरिक एसिड खडा)
 • वंशानुगत विकार सिस्टिनुरिया (सिस्टिन खडा)
 • जाडी/औषधे/अस्वास्थकर जीवनशैली विकल्प
 • कुटुंबाचा वैद्यकिय इतिहास आणि वंशानुगत पुर्वानुकूलता, गलग्रंथी संबंधित समस्या

मुतखडा कसा होतो?

कैल्शियम, ऑक्सालेट आणि यूरिक एसिड सारखे स्फटिक बनवणा-या पदार्थांची मात्रा गरजेपेक्षा अधिक होते तेव्हा हे तरल पदार्थ मूत्रात विरघळून प्रवाहित होत नाही. लघवीत स्फटिक प्रतिबंधक पदार्थ असू शकत नाही आणि स्फटिक एकत्र चिकटतात. खडे आकाराने भिन्न असतात आणि मूत्रपिंडात फिरत असतात जे गंभीर दुखण्याचे कारण बनतात.

मुत्रपिंडातील लहान खडे स्वतःच शरीराच्या बाहेर पडू शकतात. मोठ्या खड्यांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी छोट्या तुकड्यांमध्ये विभाजित करावे लागते, किंवा शस्त्रक्रिया हस्तक्षेपाच्या माध्यमातून काढले जातात.
मूत्रवाहिनीत अडकलेल्या खड्यांमुळे आणि मूत्रपिंडात लघवीच्या दबावामुळे मूत्रपिंडाचा त्रास वढतो.

मुतखडा बरा करण्यासाठी सामान्यपणे कोणते उपचार केले जातात?

 • चिकित्सक/मुत्रपिंड विशेषज्ञाकडे जाणे:
  एकदा त्रास जाणवल्यास, गंभीर होण्यापासून वाचवण्यासाठी लगेचच डॉक्टराशी संपर्क साधला जातो. डॉक्टर पहिले सोनोग्राफीचा सल्ला देईन नंतर औषधे किंवा वाईट अवस्थेत खडा काढण्याची शस्त्रक्रिया करतील. औषधे फक्त शारीरिक स्तरावर तसेच खड्याच्या लक्षणांचे आणि प्रतिक्रियांचे निराकरण करतात. या उपचारांमुळे स्थिती ठीक होऊ शकत नाही किंवा हे अस्थायी रुपाने बरे होऊ शकतात. चिकित्सा विज्ञान आजार समूळ नष्ट करण्याचे आश्वासन देत नाही.
 • मुतखड्यावर नैसर्गिक उपचारांचा प्रयत्न :
  नारळ पाणी/जवसाचे पाणी वापरणे, शरीराला विषमुक्त बनवणे, मीठ आणि साखर कमी खाणे, भारतीय आवळा खाणे, टमाटे आहारातून वर्जित करणे, असे अनेक घरेलू उपचार आहेत. तुम्हाला असे वाटते का अशा कठोर घरेलू उपचारांनी मुतखडा पूर्णपणे बरा होईल का. नाही, हे इतके सोपे नाही.

मुतखड्यावर कायमस्वरुपी उपाय आहेत का?

संपूर्ण बरा होण्यासाठी आणि सोबतच पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला फक्त शरीरीक उपचार पुरेसे नाही तर आम्हाला आमच्या आजूबाजूच्या स्थानांचीही देखभाल करावी लागेल जसे घर/कार्यस्थळ आणि विश्व शक्ती.

जेव्हा हे तीन्ही जसं आमचं शरीर, आमचा परिसर, आणि विश्व शक्ती एकत्रित येतील यानंतर 9 ते 180 दिवसांत, तुमच्या आरोग्यात पुन्हा सुधारणा होण्यात सुरुवात होईल. संपूर्ण आरोग्य प्राप्ति प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त वेळ 180 दिवस आहे.

मानव गुरुंचे तत्वज्ञान वैज्ञानिक पद्धतीने कसे काम करते?

 • प्रत्येक मानवी शरीरात जी उर्जा उत्पन्न होते तिचे स्वतःचे कंपन असतात.
 • जिथे ते राहतात/कार्य करतात त्या स्थानाचीही स्वतःची उर्जा आणि कंपन असतात.
 • त्याचप्रमाणे विश्वशक्ती चे सुद्धा स्वतःचे कंपन असतात.

जेव्हा लोक, जे स्थान जिथे ते राहतात/काम करतात, संबंधित कंपन तरंगाच्या माध्यमातून ते विश्व शक्तीशी जोडले जातात, तेव्हा विश्व शक्ती स्वचलित रुपाने शरीरात प्रसारित होते.

विश्व शक्ती संरक्षकासारखे काम करते आणि मन आणि शरीरावर नियंत्रणाचे प्रबंधन करते. एकदा असे झाले की, जीवनाचे पुढील चरण एका परिवर्तनातून जाते आणि तुम्ही 9 ते 180 दिवसांत आपल्या वेदनेच्या पातळीत सकारात्मक बदलाव अनुभव करण्यास सुरुवात करतील.

सारांश: तुम्ही एकदा विश्व शक्तीशी जोडून घेऊन आणि मानव गुरुंच्या अनन्य ज्ञानाने फक्त 9 ते 180 दिवसांत मुतखडाच्या आजारात सकारात्मक परिवर्तनाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न का करीत नाही?
जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात मानव गुरुंच्या मार्गदर्शनाचे पालन करायला सुरुवात करताल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला तुमचे उपचार थांबवण्याची गरज नाही. तुम्ही नियमित प्रगति पाहताल आणि चिकित्सा अहवालात सुधारणा निश्चित दिसेन.

मानव गुरु

मानव गुरु

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

संपर्क सूचना