विश्व शक्तीची गुरूकिल्ली म्हणजे अंक ‘9’

प्रत्येक व्यक्ती, प्राणी, पक्षी, वृक्ष, नदी, समुद्र, पर्वत, पृथ्वी, आकाश आणि सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी अस्तित्वात येण्याचे कारण आहे उर्जा. आपण या उर्जेला, विश्व शक्ती म्हणून संबोधतो.

विश्व शक्ती सर्वत्र आहे परंतू आपण तिला पाहू शकत नाही. तिला निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. आपण कायम तिच्याशी घेरलेलो असतो.

प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या जन्म तारखेनुसार 4 उच्च कंपन तरंग आणि 4 निम्न कंपन तरंग असतात.

सार्वत्रिक ऊर्जा

त्याचप्रमाणे विश्व शक्तीचे स्वतःचे विशिष्ट कंपन तरंग असतात. अंक ‘9’ हा विश्व शक्तीचा विशिष्ट कंपन तरंग आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की अंक ‘9’ हा विश्व शक्तीचा विशिष्ट कंपन तरंग का आहे? आम्ही तुम्हाला हे तपशीलवार स्पष्ट करू.

आपण तरंग ‘हर्ट्झ’ या एककात मोजतो.
उदाहरणार्थ
तरंग = चक्र/सेकंद

एक चक्र 360˚ चे असते.
म्हणजे याचा अर्थ
तरंग = 360˚/ सेकंद

जर आपण वर्तुळाचा विचार केला तर एक वर्तुळ 360˚बनलेले आहे.

आणि जेव्हा आपण होकायंत्राचा विचार करतो तेव्हा हे अंश वेगवेगळ्या दिशा दर्शवतात.

सार्वत्रिक ऊर्जा
होकायंत्र
 • 45˚ ईशान्य दिशा दर्शवते
  45 = 4+5 = 9
 • 90˚ पूर्व दिशा दर्शवते
  90 = 9+0 = 9
 • 135˚ आग्नेय दिशा दर्शवते
  135 = 1+3+5 = 9
 • 180˚ दक्षिण दिशा दर्शवते
  180= 1+8+0 = 9
 • 225˚ नैऋत्य दिशा दर्शवते
  225 = 2+2+5 = 9
 • 270˚ पश्चिम दिशा दर्शवते
  270 = 2+7+0 = 9
 • 315˚ वायव्य दिशा दर्शवते
  315 = 3+1+5 = 9
 • 360˚ उत्तर दिशा दर्शवते
  360 = 3+6+0 = 9

जसे पूर्वी स्पष्ट केले आहे, प्रत्येक व्यक्तीच्या त्यांच्या जन्म तारखेनुसार, चार उच्च कंपन तरंग आणि 4 निम्न कंपन तरंग असतात.

खाली उदाहरणादाखल व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्यांचे उच्च आणि निम्न कंपन तरंग दिले आहेत

4 उच्च
कंपन तरंग

135˚ (आग्नेय)


90˚ (पूर्व)


180˚ (दक्षिण)


360˚ (उत्तर)

4 निम्न
कंपन तरंग

225˚ (नैऋत्य)


315˚ (वायव्य)


45˚ (ईशान्य)


270˚ (पश्चिम)

जेव्हा आपण 4 उच्च कंपन तरंगांचा एक-एक करून विचार करतो तेव्हा आपल्याला काही लक्षवेधी/रोचक बाबी समजतात:

1. 135˚ = 1+3+5 = 9
2. 90˚ = 9+0 = 9
3. 180˚ = 1+8+0 = 9
4. 360˚ = 3+6+0 = 9

त्याचप्रमाणे जेव्हा आपण 4 निम्न कंपन तरंगांचा एक-एक करून विचार करतो तेव्हा आपल्याला समजते:

1. 225˚ = 2+2+5 = 9
2. 270˚ = 2+7+0 = 9
3. 45˚ = 4+5 = 9
4. 315˚ = 3+1+5 = 9

ही वर्तुळाबद्दलची काही वस्तुनिष्ठ माहिती आहे. त्याचप्रमाणे या विश्वातील प्रत्येक आकार ‘9’ या अंकाने बनला आहे.

चौरस आणि आयत:
चौरस आणि आयत
त्रिकोण
त्रिकोण
पंचकोन
पेंटागॉन
षटकोन:
षटकोन

त्याचप्रमाणे,आकारांव्यतिरिक्त,आपल्याला जवळजवळ प्रत्येक गोष्टीत ‘9’या अंकाचे महत्त्व आढळू शकते.

उदाहरणार्थ

  • आई बाळाला 9 महिने पोटात वाढवते
  • मनुष्यांमध्ये 9 भावना असतात प्रेम, मौजमजा, दुःख, क्रोध, शौर्य, भीती, किळस, आश्चर्य आणि शांती.
   या 9 भावना भारतीय कलाप्रकारांमध्येसुद्धा आढळतात, नाट्यशास्त्रानुसार त्यांना ‘नवरस’ असे म्हणतात.
  • मुल्यवान रत्न 9 आहेत त्यांना नवरत्न म्हटले जाते ते याप्रमाणे
   माणिक, हिरा, नीलम, पुखराज, पन्ना, लाल मूंगा, मोती, वैदूर्य, गोमेद

‘9’ या अंकाचे महत्व वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा आढळते:

 • इस्लामनुसार, कुराण हे पवित्र महिना रमजानच्या 27 व्या दिवशी पूर्ण झाले.
  i.e. 2+7 = 9
 • कुराणानुसार अल्लाहची 99 नावे आहेत
  i.e. 9+9 = 18
  18 = 1+8 = 9
 • बुद्ध धर्मात पाली भाषेत भगवान बुद्धांच्या 9 गुणांचे वर्णन केले आहे:
  1. अरहम – कुशल
  2. सम्मासबुद्धों – पूर्णपणे प्रबुद्ध
  3. विज्जाचरणसंपन्नो – स्पष्ट दृष्टीने संपन्न
  4. सुगतो – उदात्त
  5. लोकविदू – जगाचा जाणकार
  6. अनुत्तरोपुरीसधम्मसारथी – अशिक्षितांचा उत्कृष्ट प्रशिक्षक
  7. सत्ता देवमनुसान्न – मनुष्य आणि देवांचा शिक्षक
  8. बुद्धों- प्रबुद्ध
  9. भगवा – पवित्र
 • ख्रिश्चन धर्मात पवित्र आत्म्याची 9 फळे आहेत जी प्रेम, आनंद, शांती, संयम, दया, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्म-नियंत्रण ही आहेत.
 • हिंदू धर्मात:
  • हिंदूमध्ये वापरली जाणारी रुद्राक्षांची माळ 108 मण्यांची असते.
  • भगवद्गीतेत मानवी शरीराचे ‘नवद्वारपूर’ (नऊ दरवाजे असलेले शहर) असे वर्णन आहे. ती द्वारे 2 डोळे, 2 नाकपूड्या, तोंड, 2 कान आणि शरीरातील मलमूत्र बाहेर फेकण्यासाठी दोन द्वार.
  • नवरात्र सण देवी दुर्गाची पूजा करण्यासाठी 9 दिवस साजरा केला जातो. या 9 दिवसा दरम्यान 9 दिवस उपवास/व्रत केले जातात.
  • हिंदू विश्वउत्पत्ती शास्त्रानुसार एकूण चार युग आहेत

ते कृत (सत) युग, त्रेता युग, द्वापर युग, आणि कलि युग. प्रत्येक युग काही निश्चित वर्षानंतर संपते.

1. कृत (सत) युग = 1440000 वर्षे
 1440000 = 1+4+4+0+0+0+0 = 9

3. द्वापर युग = 720000 वर्षे
 720000 = 7+2+0+0+0+0 = 9

2. त्रेता युग = 1080000 वर्षे
 1080000 = 1+0+8+0+0+0+0 = 9

4. कलि युग = 360000 वर्षे
 360000 = 3+6+0+0+0+0 = 9

 • इतकेच नाही आपण पाहतो विश्व शक्तीच्या कंपन तरंगाबाबत संगीतातही चर्चा केली आहे:
 • 1 Hz = 1 X 360˚ = 360
  360 = 3+6+0 = 9
 • 15 Hz = 15 X 360˚ = 5400
  5400 = 5+4+0+0 = 9
 • 432 Hz = 432 X 360˚ = 155520
  155520 = 1+5+5+5+2+0 = 18
  18 = 1+8 = 9
 • 528 Hz = 528 X 360˚ = 190080
  190080 = 1+9+0+0+8+0 = 18
  18 = 1+8= 9
 • 963 Hz = 963 X 360˚ = 346680
  346680 = 3+4+6+6+8+0 = 27
  27 = 2+7 = 9

याचा आपण असा निष्कर्ष काढू शकतो की प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टी ‘9’ या अंकाशी संबंधित आहे.

त्याचप्रमाणे विश्व शक्तीचा स्वतःचा विशिष्ट कंपन तरंग आहे. विश्व शक्तीचा विशिष्ट कंपन तरंग 9 आहे.

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची 4 उच्च कंपनात्मक तरंग असतात जी त्यांच्या घर आणि कामाच्या ठिकाणी लागू असते जी 9 देखील असते.

135 = 1+3+5 = 9
90 = 9+0 = 9
180 = 1+8+0 = 9
360 = 3+6+0 = 9

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घर आणि कार्यस्थळानुसार त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्व शक्तीच्या संपर्कात येणे गरजेचे आहे.

जेव्हा हे घडते, विश्व शक्तीचे शरीरात आणि त्यांच्या घरात/कार्यस्थळी संचलन व्हायला सुरुवात होते. याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हायला लागतात आणि ते त्यांच्या आयुष्यात ते सर्व काही मिळवायला सुरुवात करतात जे त्यांना हवे आहे ते ही फक्त 9 ते 180 दिवसात.

मानव गुरूंनी सांगितलेले तुमचे 4 उच्च कंपन तरंग तुम्हाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यात मदत करतील आणि तुमच्या आयुष्यात काही निश्चित चांगले बदल घडवून आणतील.

तुम्हाला तुमच्या जीवनात तुमचे चार 4 उच्च कंपन तरंग आणि 4 निम्न कंपन तरंग जाणून घेऊन निश्चित बदल घडवून आणायचे आहेत का?
1
Your personal Details
2
Verify yourself
3
Vibrational Frequency
Invalid Name
Invalid mobile number
Invalid Email
Invalid State
Logo

Loading...

Dear {{data.name}},
Your personalized vibrational frequencies are as below

4 High
Vibrational Frequency

{{direction.degree}}˚ ({{direction.direction}})

4 Low
Vibrational Frequency

{{direction.degree}}˚ ({{direction.direction}})

कृपया लक्षात घ्या: तुम्ही एका मोबाईल नंबरवरून फक्त एकदाच कंपन तरंगांची माहिती मिळवू शकता.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube