हाच आहे प्रयत्न मानव गुरूंचा

आमचे समाधानी ग्राहक

अखिला आयुब खान

समाजसेविका, कर्नाटक

आम्ही नवीन घर बांधले होते पण नवीन घरात शिफ्ट झाल्यावर आम्हाला बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागले. आमची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली. आम्हाला हवे असलेले किंवा घरात आवश्यक असलेली कोणतीही वस्तू आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो. मूलभूत गरजा असलेल्या वस्तू विकत घ्याव्या लागल्या तरीही आम्हाला एक वेदनादायक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून जावे लागत असे. लोक असा विचार करीत असत की आम्ही घर बांधले आहे म्हणून आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहोत म्हणून ते येऊन मदत मागायचे. परंतु आमच्या स्थितीबद्दल त्यांना सांगणे खूप कठीण होते.
मी कर्ज घेतले होते आणि एका लघु उद्योगासाठी भागीदार झाले. पण यामुळे आम्हाला काही फायदा झाला नाही. लवकरच आपल्या वैयक्तिक जीवनात दडपण आणि तणाव दिसून आले आणि आम्हा दोघा पती-पत्नींमध्येही खूप भांडण होत असायचे. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की आम्ही अन्नाच्या कनासाठी तरसू लागलो होतो. असे दिवस होते जेव्हा आम्ही रिकाम्या पोटी झोपायचो, फक्त एक ग्लास पाणी प्यायचो. मी आमच्या परिस्थितीबद्दल विचार करुन दररोज रडायचे.

आम्हाला या परिस्थितीवर मात कशी करावी हे माहित नव्हते. समस्या प्रत्येक मार्गात आमची वाट पाहत होती. आम्ही इतके निराश झाले की आम्ही विचार करू लागलो की देवाने आपल्याला हे वेदनेचे जीवन का दिले? अशी एक वेळ होती जेव्हा आम्ही आमचे जीवन संपवण्याच्या मार्गावर होतो.

मग एक दिवस आम्हाला मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाबद्दल समजले. आम्हाला वाटलं की हा एकमेव मार्ग आहे जो आपल्या समस्यांवर मात करण्यात मदत करेल. आम्ही लगेचच मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मानव गुरुंकडून प्रेरित होतो आणि त्यानेच आमच्या जीवनात आशा निर्माण केली.

आम्ही मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाद्वारे मार्गदर्शन घेऊन त्याचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केल्यानंतर, आम्ही आमच्या जीवनात परिवर्तन अनुभवू लागलो. आमची आर्थिक समस्या सुटली. आम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि तो प्रचंड यशस्वी झाला आणि नंतर आम्ही आणखी ३ व्यवसाय सुरू केले आणि आमचे सर्व व्यवसाय आज चांगला नफा मिळवून देत आहेत. आमच्याकडे कधी चारचाकी वाहन नव्हते परंतु आज आम्ही कार विकत घेतली आहे. माझे सामाजिक कार्य देखील राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे आणि मला बरेच पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. मिळवलेल्या नफ्यामुळे आम्ही केवळ आमचे घर चालवत नाही तर गरजू लोकांना मदत करण्याचेही व्यवस्थापन करतो. हे आम्हाला इतर लोकांना मदत करण्यासाठी खूप आनंद देते आणि हे केवळ मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानामुळे शक्य झाले.

या दिव्य ज्ञानाच्या सहाय्याने मानव गुरू विश्वातील प्रत्येक कुटुंबाचा विश्व शक्तीशी संपर्क करून देतात. जेव्हा कोणी विश्व शक्तीशी संपर्क साधतात, तेव्हा त्यांना पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी मिळतात. मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाचे हे वेगळेपण आहे.

मानव गुरूंचे दिव्य ज्ञान हे कोणत्याही धर्म किंवा जातीवर आधारित नाही. मी एक मुस्लिम असून मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे पालन केले आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाचे जगातील प्रत्येक कुटुंबाद्वारे अनुसरण केले जाऊ शकते. मग त्यांचा धर्म, जाती, दर्जा इत्यादी कोणताही असो. मी आशा करते की प्रत्येक कुटुंबाने मानव गुरूंचे दिव्य ज्ञान लागू करावे आणि सुखी आयुष्याचा आनंद उपभोगावा. गुरूजी, आमच्या गरजेच्या वेळी मदत केल्याबद्दल धन्यवाद.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube