हाच आहे प्रयत्न मानव गुरूंचा

आमचे समाधानी ग्राहक

विजय प्रताप सिंह

व्यावसायिक, कर्नाटक

माझा टूर्स आणि ट्रॅवल्सचा व्यवसाय आहे आणि माझी पत्नी शाळा चालवते. सर्व काही व्यवस्थित चालू होते पण एक दिवस गोष्टी मोठ्या प्रमाणावर बदलू लागल्या. आमच्या व्यवसायात आम्हाला खूप तोटा सहन करावा लागला आणि रोज हा तोटा दुप्पट वाढत चालला होता. आमच्याकडे आमच्या ऑफिसचे भाडे आणि आमच्या कर्मचार्‍यांचे पगार भरण्यासाठीही पैसे नव्हते.

आम्ही प्रचंड तणावात होतो आणि सतत काळजीत होतो. यामुळे घरात आणखी समस्या उद्भवत होत्या. मी आणि माझी पत्नी एकमेकांशी भांडण करू लागलो. आम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे आमचे मित्र आणि नातलग लांब होत गेले. आम्ही आमच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये असलेला आमचा स्वाभिमान गमावला. ज्या परिस्थितीतून आम्ही दिवस काढले असे दिवस कोणालाही कधीही अशा प्रकारच्या संकटांचा, दु:खाचा सामना करावा लागू नये, अशी माझी इच्छा आहे.

एके दिवशी आम्हाला आमच्या मित्राद्वारे मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाबद्दल कळाले आणि आमच्या घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी मानव गुरूंचे दिव्य ज्ञान लागू करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. एका महिन्यानंतर आम्ही आमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवू लागलो.
आमचे मित्र आणि कुटूंब आमच्याकडे परत आले आणि आमच्या नात्यात मोठी सुधारणा झाली. आमच्या बर्‍याच मित्रांनी आम्हाला व्यवसायाच्या संधी दिल्या. आमचा व्यवसाय आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक फायदेशीर झाला. जर आम्ही आमच्या व्यवसायात कुठे अडकलो किंवा कोणत्याही मदतीची गरज भासली तर आमचे नातेवाईक नेहमी पुढे येतात आणि आम्हाला मदत करतात.

आमचे व्यावसायिक संबंधही सुधारले. जेव्हा लोकांशी चांगले संबंध राखले जातात तेव्हाच व्यवसाय सुधारतात. मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाने या क्षेत्रामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.
मानव गुरूंचे दिव्य ज्ञान हा केवळ एकाच समस्येचे निराकरण नसून आपल्या जीवनातील कोणत्याही टप्प्यात येणार्‍या जीवनाशी संबंधित सर्व समस्यांसाठी हे एक व्यापक समाधान आहे. मानव गुरूंचे दिव्य ज्ञान हे केवळ एका व्यक्तीसाठीच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी आहे.
मला वाटते की, या जगातील प्रत्येक कुटुंबाने मानव गुरू श्री चंद्रशेखर गुरूजींच्या या दिव्य ज्ञानाचा लाभ घ्यावा. आपण श्रीमंत, गरीब किंवा कोणत्याही धर्माचे असले तरी हरकत नाही, आनंदी आयुष्याचा आस्वाद तुम्हाला मिळू शकेल. या जगातील प्रत्येक कुटुंबाने मानव गुरूंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केले तर मला खात्री आहे की गरिबी व संकटाचा अंत लवकरच होईल.

मी आणि माझे कुटुंब मानव गुरूंचे नेहमीच कृतज्ञ आहोत आणि त्यांचे अंतःकरणातून आभार मानतो.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube