हाच आहे प्रयत्न मानव गुरूंचा

आमचे समाधानी ग्राहक

नागराजु

शेतकरी, कर्नाटक

मी एक शेतकरी आहे आणि मी 35 वर्षांपासून रेशीम किड्यांची पैदास करीत आहे. मी मोहरीसह काही इतर पिकेही घेते.

आम्ही कमी पावसाच्या भागात राहतो त्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन मिळणे कठीण होते. रेशीम किड्यांच्या पैदाशीसाठी प्रचंड गुंतवणूक आणि काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु रेशीम किड्यांनी त्यांचे वाढ चक्र पूर्ण न केल्यामुळे मी त्यात गुंतवलेली रक्कम मला मिळाली नाही आणि मला मोठा तोटा सहन करावा लागला.

आम्ही दिवसेंदिवस गरीब होत चाललो होतो. एकेका वेळी, आमच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसेही नव्हते. मी कर्ज घेण्यास सुरुवात केली आणि मित्र आणि कुटुंबकडून पैसे देखील घेतले. बघता बघता कर्जाचा प्रचंड डोंगर माझ्या समोर उभा राहिला. मी जेव्हा जेव्हा माझे रेशीम बाजारात विकत असे तेव्हा मी 5000,10000 किंवा 20000 रुपये कमवायचे पण ते पैसे झटकन खर्च होऊन जात असे. एक एक रुपया कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा अनपेक्षित खर्चासाठी वापरला जात असे. जेव्हा पण पाहुणे घरी यायचे तेव्हा मला खूप लाज वाटत असे कारण मी त्यांचा पाहुणचार नीट करता येत नसे . मी त्यांच्या चांगल्या जेवणाची सोय देखील करू शकत नव्हतो आणि हे आमच्या कुटुंबासाठी भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या अपमानकारक होते.

परिस्थिती इतकी गंभीर झाली की मी सर्व आशा गमावल्या होत्या आणि माला आत्महत्या कराची होती. मला या समस्येचा मार्ग दिसत नव्हता. मग मला वाटलं की मी आत्महत्या केली तर लोक असे समजतील की मी एक भेकड आहे ज्याला समस्येचा सामना करण्यास सक्षम नव्हता आणि त्याने आपल्या कुटुंबाचा मागे सोडून आत्महत्या केली. या चिंतेत व उदास अवस्थेत माला एक दिवस मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाबद्दल समजले. मानव गुरूंच्या टीव्हीवरील भाषणामुळे मी इतका प्रेरित झालो की मी लगेचच त्यांच्या दिव्य ज्ञानाचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे अनन्य ज्ञानाची अंमलबजावणी केली. काही महिन्यांतच मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवण्यास सुरुवात केली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर्षी माझ्या पिकांनी चांगले उत्पादन दिले आणि मला चांगला नफा मिळाला. माझी रेशीम शेतीही चांगली प्रगती करत आहे आणि शेतीशी संबंधित सर्व समस्या सुटल्या आहेत. मी बँकेकडून कर्ज घेतले आणि मी माझे सर्व कर्ज फेडले. आता मी बँकेला निश्चित रक्कम देते आणि मला याबद्दल अजिबात चिंता नाही कारण माझ्या बँकेत नेहमीच पैसे असतात. मी चांगली रक्कम बचत करण्यास सक्षम आहे आणि भविष्यासाठी सुद्धा पैसे बाजूला ठेऊ शकतो. आज माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांची मला चिंता नाही. मी आनंदी आहे आणि घरी 50 किंवा अगदी 500 पाहुणे जरी आले तरी त्यांचा पाहुणचार करायला पुरेसा सामुग्री सुद्धा आहे. मी आणि माझे कुटुंब सर्वजण आज निरोगी, आनंदी आणि समृद्ध असे जीवन जगत आहोत.

आपल्या देशात, शेतकर्‍यांची आर्थिक समस्या ही सरकारसाठी सर्वात मोठी आव्हाने आहेत, विशेषत: कर्जमाफी. दरवर्षी शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थतेमुळे शासनाकडे असलेल्या कोट्यवधींच्या कर्जमाफीसाठी विनंती करतात. माझ्या अनुभवाप्रमाणे मला वाटते की जर आपल्या देशातील प्रत्येक शेतकरी  मानव गुरूंच्या दिव्य ज्ञानाची अंमलबजावणी करीत असेल तर कर्ज माफ करण्याची गरज भासणार नाही, कारण प्रत्येक शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास सक्षम होईल आणि वित्तीय स्थिरता देखील येईल.

म्हणूनच, मला वाटते आणि मी शिफारस करतो की सर्व शेतकर्‍यांनी मानव गुरूंचे दिव्य ज्ञान अंमलात आणले पाहिजे आणि आपल्या कुटुंबाप्रमाणेच सुखी आयुष्याचा आनंद घ्यावा. मानव गुरू श्री चंद्रशेखर गुरूजी भगवंताप्रमाणे आमच्या आयुष्यात आले आणि आमच्या सर्वात वाईट काळात त्यांनी आमचे मार्गदर्शन केले. आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि अंतःकरणातून त्याचे आभार मानतो.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube