विश्व शक्तीशी संपर्क साधून आनंदी वैवाहिक जीवन जगा

विश्व शक्तीशी संपर्क साधून आनंदी वैवाहिक जीवन जगा

आदर्श विवाह त्याला म्हणतात जेव्हा दोन्ही जोडीदार समसमान असतात. विवाह केवळ विश्वास, प्रामाणिकपणा आणि सन्मानासाठी वचनबद्ध जीवन व्यतीत करण्याचे वचन घेणाऱ्या जोडप्यांमध्येच नाही, तर दोन्ही बाजूंचे विस्तारित कुटुंब देखील यात सहभागी होतात.

आनंदी वैवाहिक जीवनासारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही, ते एका प्रकल्पात सातत्याने प्रगतिपथावर असण्यासारखे आहे. यामध्ये पुनरावलोकन, प्रेरणा, आणि दैनंदिन समायोजनाची गरज असते.

तिथे कुटुंबातून आणि बाहेरून निश्चितच आव्हाने येतील आणि एकमेकांसोबत राहताना शांतता राखण्याची जबाबदारी दोन्ही जोडीदारांची बरोबरीची आहे. जसे ते एकत्रितरित्या राहतात आणि त्यांचे ध्येय सुखी वैवाहिक जीवनाच्या दिशेने वाढतात तेव्हा जोडीदार त्यांच्या नात्यांमध्ये विकास साधतात आणि संबंधांना परिभाषित करतात.

आनंदी वैवाहिक जीवनाच्या स्थिरतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?

 1. प्रेम आणि प्रतिबद्धता
 2. विश्वासूपणा आणि निःस्वार्थीपणा
 3. धैर्य, स्वीकारण्याची क्षमता, आदर, करुणा
 4. वेळ देण्याची इच्छा, ऐकण्यासाठी तयार राहणे आणि प्रयत्न
 5. प्रामाणिकपणा आणि विश्वास
 6. संवाद, कौतुक करणे आणि सकारात्मक परस्परसंवाद

वैवाहिक जीवनात सामान्यपणे कोणत्या समस्या येतात?

 1. पती पत्नीमध्ये गैरसमज असणे
 2. घटस्फोट घेण्याचा विचार
 3. सासू-सास-यांबाबत गैरसमज असणे आणि भांडण होणे
 4. एकमेकांप्रति आदर नसणे
 5. कुटुंबात दुःखी वातावरण असणे

मानव गुरुंच्या अनुसार, जेव्हा लोकांचा विश्व शक्तीच्या कायम जवळपास असूनही तिच्याशी संपर्क तुटतो तेव्हा त्यांना वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो.

हे शक्य आहे का?

 • दाम्पत्यांमधील गैरसमज दूर होणे
 • घटस्फोट टाळणे
 • सासू सास-यांसोबतचे गैरसमज दूर होणे
 • एकमेकांबाबत चांगला आदर राखणे
 • घरात आनंदी आणि शांतीपूर्ण वातावरण राखणे

होय, हे निश्चितच शक्य आहे!

जेव्हा पती-पत्नी विश्व शक्तीच्या संपर्कात येतात तेव्हा या सर्व समस्या सहजपणे सुटतात.

विश्व शक्ती काय आहे?

सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.

या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आम्ही विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.

देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही.

विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या अवती-भोवती/सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.

तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?

विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.

आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.

तुम्ही विश्व शक्तीच्या संपर्कात कसे येऊ शकता?

मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.

याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?

विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती ज्या ठिकाणी राहते/कार्य करते त्याची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.

जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात आणि घरात संचालित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील लाखो पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा विश्व शक्तीचा त्यांना पुरवठा होतो.

दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात प्रसारित होते तेव्हा शरीरातील अब्जावधी पेशींना विश्व शक्तीचा पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.

याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.

एकदा विश्व शक्तीशी संपर्क साधला की विश्व शक्ती अशा काही प्रकारे सकारात्मक परिणाम द्यायला सुरुवात करते की:

  1. पति-पत्नींमधील गैरसमजूती दूर होतील
  2. घटस्फोट दाखल करण्याचे कोणतेही कारण असणार नाही किंवा जी प्रकरणे घटस्फोटासाठी दाखल आहेत ती सोडवली जातील आणि जोडपे समेट करतील
  3. सासू-सास-यांबाबतच्या गैरसमजुती आणि भांडणे सोडवली जातील आणि घरात शांतता आणि एकोपा वाढेल
  4. एकमेकांप्रती परस्पर आदर असेल
मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube