अधिक वजन/स्थूलतेच्या पाठीमागील रहस्य

अधिक वजन/स्थूलतेच्या पाठीमागील रहस्य

मेद/चरबी हा शब्द पूर्ण शरीरासाठी जोडलेला आहे. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या चरबी/मेद असतात.

काही प्रकारचे मेद आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात आणि यामुळे दीर्घकालीन रोगही होऊ शकतात. तर काही आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक असतात.

मेद/चरबी के दो प्रकार होते है –
पांढरी चरबी/मेद
तपकिरी चरबी/मेद

यांना आवश्यक आणि त्वचेखाली किंवा आंत्रचरबीच्या रुपात संग्रहित केले जाऊ शकते.

पांढरी चरबी/मेद – पांढ-या पेशी त्वचेखाली किंवा उदर, दंड, मांड्या आणि नितंब या अंगाजवळ संग्रहित केल्या जातात. या मेद पेशी शरीराचा उर्जा संग्रहित करण्याचा प्रकार आहे जेणेकरून नंतर याचा उपयोग करता येईन. हार्मोन्सच्या कार्यात पांढ-या चरबी पेशी महत्वाच्या भूमिका निभावतात. जसे की एस्ट्रोजेन, इंसुलिन, तणाव हार्मोन आणि लेप्टिन. पांढरी चरबी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. या तेव्हाच हानिकारक असतात जेव्हा यांचे शरीरातील प्रमाण सामान्य टक्केवारी पेक्षा जास्त होते. साधारणपणे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरात चरबीचे सामान्य प्रतिशत प्रमाण खालीलप्रमाणे आहे:

पुरुषांसाठी – 14 से 24%
स्त्रियांसाठी – 21 से 31%

जर शरीरातील चरबी निश्चित स्तरापेक्षा जास्त असेल तर हे तुमच्यासाठी खाली दिलेल्या स्वास्थ समस्यांमध्ये धोकादायक असू शकते.

  1. मुत्रपिंडाच्या समस्या
  2. यकृताच्या समस्या
  3. कर्करोग
  4. स्ट्रोक/उच्च रक्तदाब
  5. दुसरे प्रकार का मधुमेह
  6. दुसरे प्रकार का मधुमेह
  7. गर्भावस्थेत निर्माण होणा-या समस्या
  8. हार्मोनल असंतुलन

तपकिरी चरबी/मेद –– चरबीचा हा प्रकार मुख्यतः लहान मुलांमध्ये आणि थोड्या प्रमाणात प्रौढांमध्येही सामान्यपणे मान आणि खांद्यांवर आढळतो. या प्रकारची चरबी फैटी एसिडला जाळून तुम्हाला गरम ठेवते. या जैविक प्रक्रियेत शरीराचे संतुलन ढासळले तर ते कधी कधी वजन वाढीला अथवा स्थूलतेला कारणीभूत ठरू शकते.

मानव गुरुंनी सन 2000 नंतर अशा लाखो लोकांना सेवा दिली आहे जे वजन वाढ आणि स्थूलतेने पीडित आहे. त्या लोकांनी फक्त 9 ते 180 दिवसांमध्ये 20 ते 40किलोग्राम आणि त्यापेक्षा जास्त वजन कमी केले आहे.

बंगळुरु स्थित प्रसिद्ध कन्नडा अभिनेता जग्गेश आणि त्यांचा मुलगा यांची कथा याचे चांगले उदाहरण होऊ शकते. मानव गुरुंनी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या घरी भेट दिली आणि घरातील खोल्यांची पाहणी केली आणि जेव्हा जग्गेश यांचे बेडरुमचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना त्यांच्या वजन वाढीचे कारण स्पष्टपणे कळाले. याचे मूळ कारण हे होते की त्यांच्या बेडरूममधील प्रवेशद्वाराला कपाटाने अवरोध केला होता. त्यावेळी त्यांचे वजन 95 किलो होते. मग मानव गुरुंनी त्यांना काही उपाय सुचवले आणि त्यांनी त्यांचे पालन करने सुरु ठेवले. त्यांना मोठा फरक जाणवला आणि त्यांचे वजन कमी होऊन 75 किलो झाले.

जग्गेशचा मुलगाही एकसारख्याच समस्येने ग्रस्त होता. त्याचे वजन त्यावेळी 120 किलोग्रामच्या जवळपास होते. जेव्हा त्यांच्या मुलाच्या बेडरुमचे निरीक्षण केले तर मानव गुरुंना समजले की त्यांच्या बेडरूममध्ये उर्जेचा प्रवाहच नव्हता. त्यांचे पलंग एका कोप-यात ठेवले होते. त्यामुळे विश्व शक्तीचा प्रवाह खंडित होत होता. जो कोणी त्या पलंगावर झोपेन त्याचे वजन निश्चित वाढणारच.

मानव गुरुंनी त्यांना काही उपाय सुचवले ज्यामध्ये पलंगाची स्थिती बदलने हा देखिल एक उपाय होता. त्याला कोप-यात नसायला हवे होते आणि पलंगाचा डोके ठेवण्याचा भाग त्याच्या अनुकुलित दिशेने असेल. या बदलांमुळे तिथे विश्व शक्तीचा बरोबर आणि निरंतर प्रवाह संपूर्ण बेडरूममध्ये मिळत राहिला. पुढील 9 ते 180 दिवसांत त्याने अनुभव केले की त्याचे वजन कमी होत आहे आणि शेवटी 90 किलोग्रामपर्यंत कमी झाले.

तुम्ही तुमचे मित्र किंवा नातेवाईकांच्या घरीसुद्धा याची पडताळणी करु शकता. जर त्यांनी पलंग कोप-यात ठेवले असेल किंवा कपाटामुळे बेडरुमच्या दरवाजाला अडथळा निर्माण होत असेल किंवा कुटुंबातील सदस्य त्यांच्या अनुकुलित दिशेनुसार झोपत नसतील तर कुटुंबातील सदस्यांना वजन वाढणे किंवा स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त असतील.

जर तुम्हालाही तुमचे वजन किंवा स्थूलतेला कमी करायचे असेल, तर फक्त बेडरुमची काळजी घेणे पुरेसे होणार नाही. सन 2000 मध्ये मानव गुरुंनी एक अनन्य ज्ञान निर्माण केले. आपले घर आणि कार्यस्थळाच्या माध्यमातून विश्व शक्तीशी जोडून निरोगी जीवनाचा मार्ग दाखवू शकते. आम्ही आपला जास्तीतजास्त वेळ घर/कार्यस्थळी घालवतो. 24 तासांत आम्ही कमीत कमी 20 तास या स्थानी घालवतो.

आम्ही यापैकी एक किंवा दोन्ही ठिकाणी मानव गुरुंचे अनन्य ज्ञानाचे अनुपालन करुन विश्व शक्तीशी जोडले जाऊ शकता.

आम्ही आपल्या शरीराला एक कार्यात्मक तत्व मानतो, आमचा परिसर अन्य कार्यात्मक तत्व आहे, आणि विश्व पूर्णपणे वेगळे तत्व आहे. जोपर्यंत या तीन स्वतंत्र घटकांमध्ये ताळमेळ बसत नाही तोपर्यंत एकसारख्या पद्धतीने काम होऊ शकत नाही.

कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या शरीरात उत्पन्न होणा-या उर्जेचे कंपनीय तरंग असतात आणि जिथे ते राहतात त्या स्थानाच्याही स्वतःच्या कंपनीय तरंग असतात. विश्व शक्तीच्या सुद्धा आपल्या स्वतःच्या तरंग असतात. जेंव्हा कुटुंबातील सदस्य आणि जिथे ते राहतात/कार्य करतात ते स्थान आपल्या संबंधित तरंगाच्या माध्यमातून विश्व शक्तीच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या आवश्यकतेनुसार आपोआप त्यांच्या शरीराला उर्जेची पूर्तता करते.

जेव्हा तुम्ही मानव गुरुंच्या अनन्य ज्ञानाचे अनुसरण करताल, त्यानंतर पुढील 9 ते 180 दिवसांत तुमचे वजन कमी व्हायला सुरुवात होईन, सोबतच तुम्हाला दुसरा कोणता आजार असेल तर त्यातूनही तुम्ही मुक्त होताल.

शेवटी, विश्व शक्ती आवश्यकतेनुसार शरीराचे उचित पोषण कायम राखते. हे शरीराचे संतुलन औषधे, आहार नियम पालन आणि व्यायामाशिवाय स्वचलित पद्धतीने कायम राखते.

तुमचे चांगले स्वास्थ तुमची निवड आहे

मानव गुरु

मानव गुरु

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

संपर्क सूचना