मानव गुरु एक ईश्वर त्याची विविध नावे आहेत असे मानतात. ते प्रत्येक धर्मसमोर दोन महत्वाचे प्रश्न ठेवतात

देव कुठे आहे?

मग त्यांचा धर्म कोणताही असो उत्तर एकच असेन – देव सर्वत्र आहे.

तुम्ही देवाला पाहिले आहे का?

मग त्यांचा धर्म कोणताही असो उत्तर एकच असेन – ‘नाही’

सर्व धर्म अंतिम निष्कर्ष हाच आहे की देव सर्वत्र आहे परंतु तो दिसत नाही.

मानव गुरूच्या अनुसार विश्वामध्ये एक उर्जा आहे आणि ही ऊर्जा सर्वत्र अस्तित्त्वात आहे पण ती दिसत नाही.

देव सर्वत्र आहे परंतु तो दिसत नाही. त्याचप्रमाणे ऊर्जा सर्वत्र आहे आणि ती पाहिली जाऊ शकत नाही.

तर मग आपण देवाला ऊर्जा असे का म्हणू शकत नाही ?

देव = ऊर्जा

देव = ऊर्जा

मग, हा देव कोण आहे आणि ही उर्जा कोण आहे?

विश्वामध्ये देव एकच आहे. आम्ही त्याला विश्व देव म्हणतो.

विश्वामध्ये ऊर्जा फक्त एकच आहे. त्याला आम्ही विश्व शक्ति म्हणतो.

मग आपण विश्व शक्तिला = विश्व देव का म्हणू शकत नाही?

वैश्विक ऊर्जा
आनंदी कुटुंब

आम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क बनवावे?

आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ घर/कार्यस्थळावर घालवतो म्हणजेच 24 तासातील जवळपास 20 तास. यासाठी, आम्हाला विश्व शक्तीशी याच दोन जागेवर संपर्क बनवायला हवा.

मानव गुरु आपल्या अनन्य ज्ञानाने कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्व शक्तीशी संपर्क बनवण्यासाठी मदत करतात. जेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्य मानव गुरुंच्या अनन्य ज्ञानाचे पालन करतील तेव्हा ते 9 ते 180 दिवसात आनंदमयी जीवनाचा अनुभव करायला लागतील.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube